रोज दीड GB डेटा, एअरटेल आणि जिओ दोघांपैकी स्वस्त Plan कुणाचा?

24  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

युझर्सच्या गरजेनुसार जिओकडून असंख्य प्लान तयार करण्यात आले आहेत.  जिओकडून दररोज दीड जीबी डेटा देण्यात येणाऱ्या रिचार्जची किंमत किती आहे? तुम्हाला माहितीय?

जिओकडून 239 रुपयात दररोज दीड जीबी डेटा-100 एसएमएस आणि कॉलिंग या सुविधा देण्यात येतात.

जिओच्या 239 रुपयांच्या रिचार्जची व्हॅलेडीटी ही 22 दिवसांची आहे. 

तसेच एअरटेलकडून दररोज दीड जीबी डेटा- अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस या सुविधा दिल्या जातात.

एअरटेलच्या या रिचार्जची किंमत 349 रुपये आहे. या रिचार्जची व्हॅलेडीटी 28 दिवसांची आहे.

एअरटेलकडे 349 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्वस्त डेटा प्लान नाहीय. 

तसेच एअरटेल आणि जिओकडून या रिचार्जसह अतिरिक्त ऑफर दिल्या जातात. 

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत