जिओ तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधून देणार; तेही फक्त 999 रुपयांमध्ये
11 September 2025
Created By: Mayuri Sarj
erao
जर तुम्ही वस्तू कुठे विसरलात तर एक लहान उपकरण तुम्हाला त्या शोधण्यात मदत करू शकते.
जिओ टॅग हरवलेल्या वस्तू शोधण्यात मदत करणार. अँड्रॉइड वापरकर्ते जिओटॅग गो खरेदी करू शकतात. तर अॅपल वापरकर्ते जिओटॅग एअर खरेदी करू शकतात
67 टक्के सवलतीनंतर अमेझॉनवर जिओ टॅग गो 999 रुपयांना विकला जात आहे.
अमेझॉनवर 67 % सवलतीनंतर 1499 रुपयांना JioTag Air देखील विकले जात आहे.
जिओ टॅगला गुगल फाइंड माय डिव्हाइस अॅपशी कनेक्ट करा, त्यानंतर अॅप तुमच्या वस्तूंचे लोकेशन ट्रॅक करेल.
पाकीट, चाव्या, सायकल आणि सामान यासारख्या महत्त्वाच्या वस्तूंना जिओटॅग लावू शकता
टॅग ब्लूटूथच्या मदतीने फोनशी कनेक्ट करा, जर सामान हरवले तर अॅपमधील प्ले साउंड वर टॅप करा, टॅग आवाज करू लागेल.
वेडगळपणा… अमिताभ यांच्यासमोर अचानक चाहती साडी सोडायला लागली, ब्लॅकमेलिंग… बिग बींनी थेट उचलून घेतलं अन्….
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा