8 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण सर्वात स्वस्तातला रिचार्ज पाहणार आहोत.
जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज डेटा पॅक 49 रुपयांचा आहे. या रिचार्जमध्ये हाय-स्पीड इंटरनेट मिळते. याच्या मदतीने डाऊनलोड आणि ऑनलाईन कामे सहज होतील
Jio चा 49 रुपयांचा रिचार्जमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळतो. म्हणजे डेटा संपण्याची चिंता रहात नाही. एकूण 25GB चा हाय-स्पीड डेटा मिळतो
जिओच्या 49 रुपयांच्या डेटा पॅकची वैधता 1 दिवसाची आहे. या दरम्यान तुम्ही 25GB चा हायस्पीड डेटा वापरु शकता.
Jio चा 49 रुपयांचा रिचार्ज सोबत कॉलिंगची सुविधा मिळत नाही. या पॅकद्वारे तुम्ही कॉल करु शकत नाही.
49 वाल्या डेटा पॅकमध्ये SMS ची सुविधा देखील मिळत नाही. ही माहिती जिओच्या ऑफीशियल वेबसाईटवर दिलेली आहे.
Jio चा 49 रुपयांचा रिचार्ज केवळ डेटा पॅक आहे. हा कोणताही कॉम्बो पॅक नाही. ज्यात कॉलिंग आणि SMS सारखी सुविधा मिळेल.
हा डेटा प्लान त्या लोकांसाठी आहे जे केवळ एका दिवसासाठी जास्त डेटा हवा आहे. जर तुम्ही ऑनलाईट गेमिंग हवा, वा HD मुव्ही पाहू इच्छीत असाल तर हा डेटा आमच्या कामी येईल.