Jio चा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, मिळतील भरपूर फायदे

31 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

केवळ कॉलिंगचा रिचार्ज प्लान हवा असेल तर जिओकडे एक खास प्लान आहे.

जिओच्या ऑफिशियल पोर्टलवर १८९ रुपयांचा एक रिचार्ज प्लान आहे. ज्यात कॉलिंग, डेटा सह अनेक फायदे मिळतात.

 जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. 

 जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगचा देखील समावेश आहे.

जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लानसोबत 2GB चा डेटा मिळतो.

 जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ३०० एसएमएसची सुविधा मिळते.

जिओच्या १८९ रुपयाच्या रिचार्जमध्ये दोन ऐप्सचा कॉम्प्लीमेंटरी एक्सेस मिळतो. यात जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाऊड चा समावेश आहे

जिओच्या १८९ रुपयांचा रिचार्ज प्लान ऑफीशियली पोर्टल आणि माय जिओ ऐप्सवर लिस्ट आहे.

ऑफीशियल पोर्टलवर मोबाईलवर जावे लागेल, जेथे प्रीपेडच्या आत व्हॅल्यू कॅटगरीत जावे लागेल. तेथे Affordable packs च्या आत १८९ रुपयांचा हा रिचार्ज आहे.