9 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आज आपण सर्वात स्वस्तातला रिचार्ज प्लान पाहणार आहोत.
जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज डेटा पॅक 11 रुपयांचा आहे. या रिचार्जमध्ये हाय-स्पीड इंटरनेट मिळते. याच्या मदतीने डाऊनलोड आणि ऑनलाईन कामे सहज होतील
Jio चा 11 रुपयांचा रिचार्जमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळतो. ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता.
जिओच्या 11 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत नाही.
जिओच्या 11 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये SMSची सुविधा मिळत नाही.
जिओच्या 11 रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता केवळ एक तासांची असते. यात तुम्हाला एक तास डेटा वापरता येतो.
जिओच्या 11 रुपयांच्या रिचार्ज त्या लोकांसाठी आहे. ज्यांना कमी किंमतीत थोड्या काळासाठी डेटा हवा आहे. अशा युजर्ससाठी हा पॅक आहे.
या रिचार्ज पॅक सोबत कोणत्याही दुसऱ्या ऐप्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. यात केवळ डेटा पॅकचा फायदा मिळतो.
11 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला एकूण 10GB डेटा मिळतो. ही माहिती जिओच्या ऑफिशियली वेबसाईटवर दिली आहे.