Created By: Atul Kamble

14 May 2026

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज,84 दिवसांची वैघता, मिळतो कॉलिंग आणि डेटाही 

 जिओचा एक स्वस्त रिचार्ज आहे, ज्याची वैधता ८४ दिवसांची आहे आणि १२६ जीबीचा डेटा मिळतो. 

 जिओच्या पोर्टफोलियोत अनेक रिचार्ज प्लान आहेत, जे वेग-वेगळ्या किंमतीत येतात.

जिओचा एक ७९९ रुपयांचा रिचार्ज प्लान असून यात अनेक बेनिफिट्स मिळतात.

जिओच्या ७९९ रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना डेली १.५ जीबीचा डेटा मिळतो.यात टोटल १२६ जीबी डेटा मिळतो.

जिओच्या ७९९ रुपयांच्या या प्लानमध्ये  डेली १०० एसएमएस चा एक्सेस मिळतो  आणि तो ८४ दिवस मिळतो.

जिओच्या ७९९ रुपयांच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा एक्सेस मिळतो.

 जिओच्या या ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये १८ महिन्यांसाठी गुगल जेमिनी मोफत मिळते.ज्याची किंमत ३५,१०० रुपये आहे. यात ५००० जीबी क्लाऊड स्टोरेज मिळते.

 जिओचा हा ७९९ रुपयांचा प्लान ऑफीशियल पोर्टल आणि मोबाईल एप्सवर उपलब्ध आहे. यासाठी व्हॅल्यु कॅटगरीत जावे लागेल.