Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

20 August 2026

Created By: Atul Kamble

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, किंमत केवळ रुपये 11, फायदे काय वाचा

Created By: Atul Kamble

 Jio च्या ऑफीशियल पोर्टलवर एक खास रिचार्ज प्लान आहे, जो वेगवेगळे बेनेफिट्स आणि किंमतीत येतात.

जिओचा एक असा खास रिचार्ज प्लान आहे, ज्याची किंमत केवळ ११ रुपये आहे.

 जिओच्या या ११ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते.

जिओच्या ऑफीशियल पोर्टलवरील हा ११ रुपयांचा रिचार्ज वास्तविक डेटा पॅक आहे.जो केवळ एक तासाची वैधता असणारा आहे.

 अनेकदा लोकांना अचानक डेटाची गरज पडते. तेव्हा हा ११ रुपयांचा रिचार्ज मारला की एक तास एन्टरटेन्मेंट मजा घेता येते.

- जिओवर निवडक रिचार्ज प्लान आहेत, जे केवळ कॉल सर्व्हीससोबत येतात. यात रिचार्ज प्लान सोबत डेटाची गरज असेल तेव्हा हा प्लान कामी येईल.

 जिओच्या या रिचार्जच्या आधी आपल्याकडे आधीच कोणता दुसरा कॉलिंग रिचार्ज प्लान हवा.हा रिचार्ज तरच चालतो. 

 जिओच्या ऑफीशियली पोर्टल आणि माय जिओ एप्सवर अनेक डेटा पॅक आहेत. हा डेटा पॅक फायदेशीर आहे.

जिओच्या पोर्टलवरील 19 रुपयांचा रिचार्ज प्लान देखील उपलब्ध आहे.त्यात केवळ 1GB डेटा मिळतो.