ऑनलाइन शॉपिंग करणं सोपं, पण घोटाळ्यांची शक्यता

26 September 2025 

एक छोटी चूक तुमचं मोठं नुकसान करु शकते. फसवणूक करणारे तुम्हाला बनावट वेबसाईट आणि डीलद्वारे अडकवू शकतात.

फ्लिपकार्ड, अमेझॉन सारख्या विश्वसनीय साईट्सवरुन तुम्ही खरेदी कला. अज्ञात लिंकवर क्लिक करु नका.

तुम्ही ज्या साइटवरून खरेदी करत आहात, त्याची URL http ने सुरु होणं गरजेचं आहे.

तुम्ही पहिल्यांदात एखद्या साईटवरुन खरेदी करत असाल तर कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडा...

जर प्राईझ जिंकल्यानंतर अनोळखी मेसेज किंवा कॉल आला तर, ताबडतोब फोन बंद करा आणि मेसेज डिलीट करा...

कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी रेटिंग आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया नक्की वाचून घ्या...