16 DEC 2025
खराब सवयी नेहमी नुकसान करतात.चला पाहूयात मोबाईल खराब करणाऱ्या वाईट सवयी कोणत्या ते पाहूयात..
झोपण्यापूर्वी मोबाईल चार्जरला लावणे,संपूर्ण रात्र मोबाईल चार्ज करणे,यानेही मोबाईल लवकर खराब होतो
दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने मोबाईल चार्ज केल्याने बॅटरी आणि फोन दोन्हींचे नुकसान होऊ शकते.
बॅटरीला 0 करुन नंतर फोन चार्जर केल्याने देखील नुकसान होऊ शकते.
ओरिजनल केबलच्या ऐवजी स्वस्तातल्या वा लोकल केबलने फोन चार्ज केल्याने फोन खराब होऊ शकते.
या सर्व वाईट सवयी बदला अन्यथा तुमचा फोन खराब होण्यास जास्त वेळ लागणार नाही.
नेहमी ओरिजनल चार्जर आणि केबलचा वापर करा,सर्व्हीस सेंटर किंवा कंपनीच्या स्टोरमधून ओरिजनल एक्सेसरीज खरेदी करा