LICची ही अप्रतिम योजना माहिती आहेत का?
22nd September 2025
Created By: Aarti Borade
LICची 'जीवन उत्सव' ही विशेष योजना सुरू केली आहे
ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी उत्तम आहे
तुम्ही एकरकमी प्रीमियम भरून दरमहा 15,000 रुपये मिळवू शकता
योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 50,000 रुपये प्रीमियम भरणे आवश्यक आहे
तुम्ही तुमच्या गरजेनुसार परताव्याचा कालावधी निवडू शकता
यामध्ये विम्याचे संरक्षण आणि कर सवलतींचा लाभ देखील मिळतो
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा