महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा नावीन्यपूर्ण संशोधनास प्राधान्य देत असतात.

आनंद महिंद्रा यांनी फोल्डेबल ई-बाइक बनवण्याचा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी स्वत:  X प्लॅटफार्मवर (ट्विटर) यासंदर्भातील माहिती शेअर केली.

सोशल मीडिया प्लॅटफार्मवर त्यांनी ई-बाइकचे फोटोही शेअर केले. 

आयआयटी मुंबईतील काही जणांनी जगातील पहिली फोल्डेबल ई-बाइक बनवली आहे. 

हॉर्नबैक X1 ही ई बाईक फुल साइज व्हिल्सची आहे.

आनंद महिंद्र यांनी ऑफिसमध्ये फिरण्यासाठी  ई-बाइक हॉर्नबैक X1 घेतली. 

तसेच आनंद महिंद्रा यांनी या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.