लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव आता अडचणीत सापडला आहे
05 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
रेव्ह पार्टीत सापांचे विष पुरवत असल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे
तो समाज माध्यमांवर लोकप्रिय आहे. त्याच्या अनेक फॉलोअर्स आहेत
एल्विश यादवने युट्यबवर 731 व्हिडिओ अपलोड केले आहेत
त्याचे 75 लाख 40 हजार युट्यूब सब्सक्राईबर्स आहेत
इन्स्टाग्रामवर 1 कोटी 57 लाख चाहते आहेत
तो X वर पण लोकप्रिय आहे. 7 लाख 14 हजार फॉलोअर्स आहेत
पोलिस आता त्याच्या सोशल मीडियाची चौकशी करत आहे
कांटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा लहंगा लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा