मुकेश अंबानींकडून ग्राहकांसाठी बंपर लॉटरी! 12 हजरांमध्ये लॉंच केला लॅपटॉप

 25 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

या लॅपटॉपचे नाव JioBook 11 आहे

जिओबुक 11 अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि जिओ मार्टवरून खरेदी करता येईल

या परवडणाऱ्या लॅपटॉपमध्ये मीडियाटेक 8788 प्रोसेसर आणि 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे

या लॅपटॉपमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आहे, इतकेच नाही तर एसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

4जी कनेक्टिव्हिटी असलेल्या या लॅपटॉपची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 8 तासांपेक्षा जास्त काळ टिकते

मुकेश अंबानी यांनी लॉंच केलेला हा सर्वात स्वस्त लॅपटॉप असून , JioBook 12,990 रुपयांना खरेदी करता येईल