लाख प्रयत्न करुनही तुमच्या Instagram च्या या बाबी गुप्त राहतील

26 December 2024

Created By: Atul Kamble

इंस्टाग्राम आजच्या काळात रिल्स आणि तुमच्या इतर एक्टीव्हीटी शेअर करण्याचे प्रसिद्ध सोशल माध्यम आहे

 एक्टीव्हीटी म्हणजे जे लोक तुम्हाला फॉलो करतात  त्यांना हे कळते की तुम्ही कधी ऑनलाईन असता

जर तुमच्या एक्टीव्हीटी स्टेटसला लपवायचे आहे तर काही स्टेप आहेत

Instagram फीड उघडा व आपल्या प्रोफाईल टॅप करा, वरती डाव्या बाजूला तीन डॉटच्या आयकॉनला क्लीक करा

 त्यानंतर हाऊ अदर्स कॅन इन्टरॅक्ट विथ यू वर जाऊन मॅसेज एंड स्टोरीज रिप्लायच्या ऑप्शनला निवडा

 त्यानंतर शो एक्टीव्हीटी स्टेटसवर जा, आणि आपल्या एक्टीव्हीटी स्टेटसला ऑफ करा