Flipkart विक्री महोत्सव, iPhone 14 एकदम स्वस्त किंमतीत

2 नोव्हेंबरपासून Big Diwali Sale सुरु झाला आहे. 

iPhone 14 हा सवलतीत 51,999 रुपयांना मिळत आहे. 

iPhone 14 ची किंमत 55,999 आहे. त्यावर 4,000 रुपयांची ऑफर आहे. 

ग्राहकांना आयफोन मासिक हप्त्यावर पण खरेदी करता येईल.

19,999 रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. उर्वरीत 36000 रुपयांमधून बँक ऑफरमध्ये 2250 रुपये कमी होतील.

33,750 रुपयांवर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल. 

6 महिन्यात नो कॉस्ट ईएमआय 5625 रुपये असेल. 

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक