WhatsApp Message साठी मोजा 40 पैसे?

WhatsApp चे जगभरात 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत

Meta ने व्हॉट्सअप 19 अब्ज डॉलरला खरेदी केले होते. पण त्यातून मोठी कमाई होत नसल्याचे कंपनीचे म्हणणे

जाहिरात हाच मेटाच्या कमाईचा मुख्य आर्थिक स्त्रोत 

त्यामुळे मॅसेजिंग एपच्या मदतीने खर्च भागविण्यात येणार आहे.  

प्रत्येक मॅसेजसाठी 40 पैसे आकारण्याची Meta ची योजना असल्याचे समोर येत आहे.

अर्थात नेहमीच्या चॅटसाठी, मॅसेजसाठी नव्हे तर बिझनेस खात्यासाठी ही रक्कम मोजावी लागणार आहे. 

कंपनीने Business हे पेड व्हर्जन अगोदरच सुरु केलेले आहे. त्यात बदल होईल.

मानसी नाईकचा गणपती स्पेशल लुकवर कमेंट्सचा वर्षाव