फोनपे आले मैदानात,  नवीन ॲप स्टोअर लाँच 

05 December 2023

Created By: Kalyan Deshmukh

 Indus असे नवीन ॲप स्टोअरचे नाव

नवीन ॲप स्टोअर 12 भाषांमध्ये उपलब्ध

Google आणि Apple च्या ॲप स्टोअरला आव्हान

 मेड इन इंडिया ॲप स्टोअर बाजारात

PhonePe ने स्वदेशी Indus Appstore लाँच 

इंडस ॲप स्टोअरवर पहिल्या वर्षी नोंदणी आणि ॲप अपलोड करणे मोफत 

AI च्या मदतीने डेव्हलपर्स ॲप व्हर्जन लाँच होणार

नुसरत भरूचाचा शरारा सूट, फोटोंनी वाढवलं तापमान