iPhone वर करा  Call Record

17 November 2023

Created By :Kalyan Deshmukh

युझर्सला या फीचरची खास माहिती नसते 

कॉल रेकॉर्डिंग या फीचरची सर्वांनाच गरज पडते 

कोणत्याही थर्ड पार्टीशिवाय करता येणार आयफोनमध्ये कॉल रेकॉर्ड 

Magmo, Magnetic Call Recorder याचा करा वापर  

हे डिव्हाईस फोनच्या मागे चिकटते 

Amazon वर 58 टक्के सवलतीसह ते 6900 रुपयांना मिळते 

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो