असं करा WhatsApp video call रेकॉर्ड
अँड्रॉइड मोबाइल फोनवर तुम्हाला आठवणी साठवता येतील
Android डिव्हाईसमधील इंटरनल स्क्रीन रेकॉर्डिंग हे फीचर वापरा
अँड्रॉइड 10 नंतरच्या सर्व मोबाईलमध्ये हे फीचर असते
Google Play स्टोरवरुन XRecorder, Screen Recorder अॅप डाऊनलोड करा
हे अॅप ओपन करा. या अॅपला सर्व परवानगी द्या
रेकॉर्डिंग पर्याय निवडा. स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी लाल बटणवर टॅप करा
WhatsApp व्हिडिओ कॉल करा. कॉल सुरु असताना हे अॅप मध्येच बंद करता येते.
नुसरत भरूचाचा हॉट लुक, पोपटी ड्रेसमधील फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा