स्मार्टफोनमध्ये व्हायरसची सर्कस,
हे App करतील मदत
स्मार्टफोन सारखा हँग होत असेल, गरम होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
मोबाईलमध्ये आलेल्या व्हायरसमुळे हा प्रकार घडत आहे. त्यामुळे व्हायरस काढणे महत्वाचे आहे.
Anti Virus App तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात. या ॲपच्या मदतीने फोनची कामगिरी सुधारु शकते.
AVG Anti Virus & Security हे ॲप मदतीला येईल. व्हायरसची समस्या नष्ट होईल.
Avast Anti Virus & Security हे ॲप व्हायरसच्या समस्येवर फायदेशीर ठरेल.
McAfee Security : VPN Anti-virus हे ॲप व्हायरसवर गुणकारी आहे.
True Key by McAfee हे ॲप व्हायरसची सुट्टी करेल.
हवा में उड़ता जाये, बोल्डनेस क्वीनचा नया अंदाज, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा