एकदम स्वस्तात Samsung Galaxy M14 4G चा स्मार्टफोन 

7 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

या स्मार्टफोनमध्ये 50MP आणि मोठी बॅटरी 

4GB + 64GB, 6GB + 128GB हे दोन व्हेरिएंट

हा फोन एंड्रॉयड 13 आधारीत One UI 5.1 वर चालतो

6.7-इंच इनफिनिटी-V नॉच HD+ PLS LCD डिस्प्ले 

50MP प्रायमरी कॅमेरा, फ्रंट कॅमरा 13MP देण्यात आला आहे

 5,000mAh बॅटरी आणि  25W फास्ट चार्जिंग सपोर्ट 

 8,499 रुपयांपासून सुरुवात, 11,499 रुपयांपर्यंत किंमतर्ट 

माशाल्लाह..क्या बात है, हिनाची पिवळ्या ड्रेसमध्ये घायाळ अदा