गुपचूप पाहा कोणाचेही WhatsApp Status, वापरा ही ट्रिक
5 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
आता व्हॉट्सॲप स्टेट्स हा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे
कुणाचे WhatsApp Status चेक केले तर तुमचे नाव दिसते
पण या ट्रीकने तुम्हाला कुणाचे पण स्टेट्स न समजता चेक करता येईल
व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये
Privacy पर्याय निवडा
Read Receipts पर्याय ऑफ करा, तुमचे नाव यादीत दिसणार नाही
कम्प्युटरवर व्हॉट्सॲपवरील स्टेट्स चेक केल्यास नाही कळत
लॅपटॉपवर स्टेट्स पाहिल्यास व्ह्युवर लिस्टमध्ये तुमचे नाव नाही दिसणार
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा