ऑनलाईन करा विक्री जुना स्मार्टफोन; येथे मिळतील चांगले दाम 

1 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशी मोबाईलची करा विक्री  

मोबाईलच्या फोटोसह वैशिष्ट्ये आणि किंमतीची जाहिरात करा 

OLX चा अनेक जण वापर करतात. मोबाईलचा फोटो अपलोड करा

Cashify वर पण जुना मोबाईल विक्री करता येतो

Quikr वर जुन्या मोबाईलसाठी चांगला दाम मिळू शकतो

जुना मोबाईल विक्रीसाठी Budli.in हा पण चांगला प्लॅटफॉर्म 

Cashkar वर ही जुन्या मोबाईलासाठी मिळतील चांगले दाम 

खूप सुंदर, अभिनेत्रीने फोटो पाहून चाहते करतायेत कौतुक, कारण...