तुमच्या फोनची स्क्रीन कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना?
15 November 2023
Created By: Harshada Shinkar
तुमची स्क्रीन कोणी रेकॉर्ड करत असेल तरी नो टेन्शन, या गोष्टींची घ्या काळजी
हॅकर्स अनेक हेरगिरी करून स्क्रीन रेकॉर्ड करतात, ज्याद्वारे तुमची सर्व माहिती त्यांना मिळते
हॅकर्स तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर इन्स्टॉल करतात, यासाठी ते फिशिंग लिंक्स वापरतात
फोनमध्ये फीचर्सला नोटिफिकेशन्स कनेक्ट असतात. यामध्ये कॅमेरा, माइक, स्क्रीन रेकॉर्डिंगचा समावेश आहे.
कोणी स्क्रीन रेकॉर्डिंग केली तर तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये ते दिसेल
तुम्हालाही असे नोटिफिकेश दिसले तर समजा तुमची स्क्रीन रेकॉर्ड होतेय
Created By: Harshada Shinkar
फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर ते स्पायवेअरचे काम असल्याचे समजा