त्या तेजसची ताकद, ज्यामध्ये पंतप्रधानांनी घेतली गगन भरारी 

25 November 2023

Created By:  Kalyan Deshmukh

तेजस हे जगातील सर्वात चांगल्या जेट फायटरपैकी एक 

त्याची गतिमानता आणि अचूक मारक क्षमता ही त्याची ख्याती 

आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने केले तयार

तेजस सिंगल सीटर फायटर एअरक्राफ्ट 

1200 मैल प्रति तास असा वेग, 50,000 फुट उंचीपर्यंत भरारी 

तेजस हे अनेक शस्रे वाहून नेण्याची क्षमता

तेजस मार्क 1, मार्क  1ए, लढवय्ये विमान 

चंदा भी दीवाना है तेरा, मृण्मयी देशपांडेला चाहते असं का म्हणाले?