मोबाईलमधून Contact डिलीट झाले? असे मिळवा परत

14 May 2024

Created By: Kalyan Deshmukh

सर्वात अगोदर तुमच्या पीसी, लॅपटॉपवरुन Gmail Login करा

आता जीमेलच्या टॉप राईट कॉर्नरवर 9 डॉटचा पर्याय दिसेल

यामध्ये आता कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडा 

तुमच्यासमोर पुन्हा नवीन पेज उघडेल. यामध्ये सेव्ह कॉन्टक्टवर क्लिक करा

सर्वात शेवटी Tran/Bin असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

नवीन पेज उघडेल. त्यवर रिकव्हर हा पर्याय समोर येईल

त्यावर क्लिक करताच डिलिटेड अकाऊंट रिकव्हरीसाठी समोर दिसेल

किती क्यूट..अवनीत कौरचा सिंपल लुक, तुम्ही फोटो पाहिला का?