इन्स्टाग्रामवर करा कमाई,  मिळवा जास्त लाईक, व्ह्यूज

06 December 2023

Created By:  Kalyan Deshmukh

त्यासाठी  इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल तयार करा

त्यासाठी अगोदर इन्स्टाग्राम खाते तयार करावे लागेल

फीडच्या उजव्या वरील बाजूला सेंड बटण दिसेल 

त्याआधारे काही कॉन्टॅक्ट ब्रॉडकास्टमध्ये सहभागी करता येतील 

तुमच्या चॅनलला नाव द्या, फोटो लावा, चॅनल तयार होईल

चांगल्या विषयावर रील्स तयार करा, त्या अपलोड करा 

तुम्ही फोटो स्टोरी करुन व्ह्यूज मिळवू शकता 

फॉलोअर्सची संख्या वाढली की कमाई सुरु होते 

फेस्टिवलसाठी या अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास