सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने होतील हे फायदे

8 नोव्हेंबर 2026

Created By:  Atul Kamble

 शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी भरपूर आहार खाल्ल्यास फायदा होतो. 

 या पोषक पदार्थात आवळ्याचा समावेश आहे. यातील पोषक तत्वे शरीराला दीर्घकाळ हेल्दी राखतात. लोक आवळ्याला वेगवेगळ्या पद्धतीने खातात.

जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी आवळा खात असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

आवळ्यात व्हिटामिन्स सी, एंटी-ऑक्सिडेंट्स, कॅल्शियम, आयर्न,पोटॅशियम, फॉस्फोरस, व्हिटामिन-ए आणि व्हिटामिन-बी कॉम्प्लेक्स सारखी पोषक तत्वे आढळतात.

 हृदयाच्या संबंधित आजारांना दूर ठेवायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक आवळा खात जा

 हिवाळ्यात इम्युनिटी विक होते. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी रोज उपाशी पोटी एक आवळा खात जा

 आवळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर पोटाचे आरोग्य चांगले राखते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ आवळे खात जा