या चुका तु्म्ही पण करता का? WhatsApp account बॅन होऊ शकतं
13 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
WhatsApp दरमहा लाखो अकाउंट का लॉक करते?
WhatsApp दरमहा प्रसिद्ध करत असलेल्या अहवालात किती अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली, याची माहिती असते
चॅटिंग करताना समाजात द्वेष पसरवणारे काहीही करू नका,अन्यथा अकाउंट लॉक होईल
WhatsApp वर फेक न्यूज फॉरवर्ड करू नका, जर कोणी तुमच्या अकाउंटची तक्रार केली तर अकाउंट बॅन होईल
व्हॉट्सअॅपवर अश्लील कंटेंट शेअर करण्याची चूक करू नका
परवानगीशिवाय ग्रुपमध्ये युजर जोडण्याची चूक करू नका, तक्रार झाली तर अकाउंट बॅन केले जाऊ शकते
व्हॉट्सअॅपवर अनोळखी लोकांना मेसेज पाठवण्याची चूक करू नका, अन्यथा अकाउंटवर कारवाई होऊ शकते
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा