Created By: Atul Kamble
दहा हजाराहून कमी किंमतीत मिळतात हे मोबाईल,पाहा फिचर्स...
Created By: Atul Kamble
12 June 2026
भारतात डिजिटल युगात अनेक गोष्टी वेगान बदलत आहेत.
प्रवासात जर आपला मोबाईल सोबत असेल तर बँकच आपल्या सोबत असते.
देशात अत्यंत स्वस्तात चांगले फिचर्स असलेले मोबाईल फोन मिळत आहेत.
बाजारात अनेक चांगले फोन दहा हजार रुपयांत देखील मिळत आहेत.
Redmi 14C 5G ची किंमत 9,500 - 10,000 दरम्यान आहे. दमदार बॅटरी आणि चांगला प्रोसेसर असणारा हा फोन परवडणारा आहे.
Realme C71 मोठी बॅटरी, चांगले डिझाईन, रोजच्या कामांसाठी उत्तम फोन आहे.हा फोन 9000 रुपयांचा आहे.
Redmi A4,5G कनेक्टिव्हीटी आणि चांगली बॅटरीवाला स्वस्त फोन आहे.
Tecno Spark Go 2 विद्यार्थ्यांसाठी सामान्य उपयोगासाठी बेस्ट फोन असून तो 10,000 रुपयात येतो.
Xiaomi Redmi A5 ची किंमत सुमारे 9,000 रुपये आहे. ज्यात 128 GB चा स्टोरेज आणि चांगली बॅटरी लाईफ आहे.