नोव्हेंबर महिन्यात येतील हे धमाकेदार स्मार्टफोन 

दिवाळीत अनेक स्मार्टफोन लाँच होणार 

लावा, आयक्यू, व्हिवो, ओप्पो, रिअलमी, वनप्लस, सॅमसंग ही न संपणारी यादी आहे

Lava Blaze 2 5G, अंदाजित किंमत 10 हजार रुपये, 2 नोव्हेंबर लाँचिंग

iQoo 12 5G अनेक फीचर्स, 7 नोव्हेंबर रोजी लाँचिंग

Vivo X100 Series झुम कॅमेरा फीचर, 17 नोव्हेंबरला बाजारात

Realme GT 5 Pro अल्ट्रा वाईट कॅमेरा, नोव्हेंबर महिन्यात दाखल

OnePlus 12 5400mAh बॅटरीसह अनेक फीचर, नोव्हेंबरमध्ये लाँचिंग

Prajakta Mali: आता मी स्वतःला 'गुरुपूजा पंडित' म्हणू शकतो का?