11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

मोबाईलवर पूर्ण नेटवर्क नसतं का? मग ही क्लुप्ती वापरा

23January 2024

Created By: Rakesh Thakur

अनेकदा आपल्या मोबाईलला नेटवर्क नसतं त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो.

सर्वात आधी तुमचा फोन रिस्टार्ट करा. त्यामुळे मोबाईल रिफ्रेश होईल आणि पूर्ण नेटवर्क मिळेल.

तरीही नेटवर्क येत नसेल तर स्मार्टफोनच्या सेटिंग्स चेक करा. योग्य नेटवर्क ऑपरेटर निवडला असल्याची खात्री करा. 

तुम्ही नेटवर्क मोड बदलू शकता. जर तुम्ही 5जी मोडवर असाल तर 4जी, 3जी आणि 2जीवर स्विच करू शकता. 

सिमकार्ड तपासा. कारण सिम खराब असल्यास नेटवर्क कनेक्टिव्हिटीत अडचण येऊ शकते. 

मोबाईल फोनवर असलेलं कव्हर काढा. कधी कधी त्यामुळे सिग्नल ब्लॉक होतो. 

नेटवर्कसाठी मोकळ्या ठिकाणी या. कारण भिंती, लोखंड आणि इतर वस्तू सिग्नल ब्लॉक करू शकतात.