09 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

iPhone असा झटपट होईल अनलॉक 

09 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

आयफोन युझरसाठी एकदम मजेदार ट्रिक 

तिळा तिळा दार उघड म्हटलं की तुमचा आयफोन अनलॉक होईल

त्यासाठी सेटिंगमध्ये असा बदल करावा लागेल 

आयफोनच्या सेटिंगमध्ये Accessibility हा पर्याय समोर येईल

Accessibility पर्यायामध्ये कंट्रोल पर्याय निवडा 

Voice Control पर्यायवर टॅप करा. आता कमांड द्या  

Tila Tila Dar Ughad असं लिहा. कमांड सेट करा   

पुढच्या वेळी याच कमांडने तुमचा मोबाईल अनलॉक होईल

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो