व्हॉट्सॲपवर पण खास फीचर;  फेसबुक-इन्स्टाची येणार आठवण

9 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Blue Tick Verification हे फीचर लवकरच व्हॉट्सॲपवर  येणार 

ग्रीन चेकमार्क बदलून त्याऐवजी ब्लू चेकमार्क करण्याची योजना 

व्हॉट्सॲप व्हेरिफाईडसाठी हा मोठा बदल करण्याची शक्यता 

व्हॉट्सॲप व्हेरिफाईडसाठी हा मोठा बदल करण्याची शक्यता 

WABETAINFO ने एक स्क्रीन शॉट पण केला शेअर 

सध्या सुरु आहे या बदलाची चाचपणी, काही बीटा युझर्सला दिसेल फीचर

पुढील आठवड्यात अथवा काही दिवसांनी ब्लू चेकमार्क दिसणार

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...