हे १० देश आहेत AI तंत्रज्ञानांमध्ये आघाडीवर, पाहा भारताचा नंबर कितवा

14 November 2023

Created By: Harshada Shinkar

कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरात संशोधन सुरू, ग्लोबल AI इंडेक्सकडून AI च्या टॉप 10 देशांची यादी जाहीर

अमेरिका पहिल्या स्थानी. जगातील टॉप AI संशोधकांपैकी 60% अमेरिकन विद्यापीठे, कंपन्यांमध्ये काम करतात

त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो, Tencent, Huawei आणि Baidu या तिथल्या सर्वोच्च AI कंपन्या 

यूके अनेक वर्षांपासून AI संशोधनात योगदान देतंय,  ग्लोबल AI इंडेक्समध्ये ब्रिटन तिसऱ्या स्थानी

हमाससह युद्ध करणारा इस्रायल चौथ्या स्थानी. 2023 पर्यंत इस्रायलमध्ये 144 जनरेटिव्ह AI संबंधित स्टार्टअप्स उदयास आलेत

पाचव्या क्रमांकावर कॅनडा आहे. 2022-23 दरम्यान AI संशोधनात 21 हजार कोटींची गुंतवणूक कॅनडानं केली

फ्रान्स हा देश सहाव्या स्थानी तर भारत हा सातव्या क्रमांकावर.. 8 व्या स्थानी जपान, नंतर जर्मनी आणि सिंगापूर