भारतात, Apple, Samsung, Xiaomi, Vivo आणि IQoo यांसारख्या अनेक परदेशी ब्रँडच्या कंपन्या
23 August 2024
Created By: Swati Vemul
या कंपन्यांच्या नावांचा अर्थ खूपच खास आहे
Samsung ही कोरियातील कंपनी असून त्याचा अर्थ तीन तारे असा होतो
Xiaomi हा चीनी ब्रँड असून त्याचा अर्थ तांदळाचा दाणा किंवा बाजरीवरून आहे
Xiaomi चे सीईओ ई जुन यांनी 2011 मध्ये हे नाव सुचवलं होतं
Nokia हे नाव Nokianvirta या नदीवरून देण्यात आलं आहे, ही फिनलँडची नदी आहे
iQOO ब्रँडने वीवोच्या सब ब्रँडच्या रुपात सुरुवात केली
iQOO हा शॉर्ट फॉर्म असून त्याचा फुल फॉर्म I Quest On and On असा आहे
ASUS या कंपनीचं नाव Pegasus च्या शेवटच्या चार अक्षरांवरून घेतलंय, त्याचा अर्थ पंख असलेला घोडा
HTC ने भारतातील बिझनेस बंद केलंय, त्याचा फुल फॉर्म हाय टेक कम्प्युटर असा आहे
श्रद्धा कपूरचं आलिशान घर; 7 लाखांना घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची आता तब्बल इतकी किंमत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा