Ghibli सारखे अॅनिमेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं?

6 April 2025

Created By: Aarti Borade

घिबली फोटो कसे बनवले जातात? असा प्रश्न सर्वांना पडतो

त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? चला जाणून घेऊया

तुम्हाला बीटेक किंवा कप्यूटर सायन्स किंवा MCA करावा लागेल

तुम्ही Animation Diploma देखील कर शकता

तुम्हाला C++ आणि JavaScript येणे गरजेचे आहे

तुम्हाला OpenGL, 2D आणि 3d ग्राफीक्सची माहिती हवी