व्हाट्सअॅप सोशल मीडिया प्लँटफॉर्म आहे. तुमच्या जीवनाचा तो महत्वाचा भाग बनला आहे.
व्हाट्सअॅप म्हणजे मेटाकडून व्हाट्सअॅपच्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणले जातात.
कॉलिंगसाठी तुम्ही व्हाट्सअॅप वापरत असाल तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. व्हाट्सअॅपचे नवीन फिचर येणार आहे.
कॉलिंग करताना व्हाट्सअॅपचा आयपी ट्रॅक होणार नाही. या फिचरवर सध्या काम सुरु केले गेले आहे.
नवीन फिचर मोबाईलच्या v2.23.18.15 या व्हर्जनवर मिळणार आहे. हे अपडेट केल्यावर तुमचा आयपी ट्रेस होणार नाही.
आयपी एड्रेस लपवण्यासाठी व्हाट्सअॅपच्या सेटिंगमध्ये बदल करावा लागेल. Settings > Privacy > Calls on WhatsApp मध्ये जाऊन बदल होईल.
नवीन फिचर प्राईव्हसीसाठी चांगले आहे. परंतु यामुळे कॉलची क्वॉलिटी खराब होणार असल्याचे म्हटले जात आहे.
सामान्यपणे वेबब्राउजरचा आयपी एड्रेस सार्वजनिक होतो. परंतु व्हाट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे तो होणार नाही.
हे ही वाचा...
अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा व्यक्ती