'या' मोबाईलमध्ये WhatsApp  बंद होणार..!

Credit : Google

WhatsApp  31 मार्चपासून काही स्मार्टफोन्सवर वापरता येणार नाही.

Credit : Google

यामध्ये अँड्रॉइड, आयओएस आणि काईओएसच्या फोन्सचा समावेश आहे.

Credit : Google

Android 4.1 च्या वरील ऑपरेटिंग सिस्टम नसलेल्या डिवाइसवर WhatsApp वापरता येणार नाही.

Credit : Google

KaiOs व्हर्जन 2.5 पेक्षा आधीच्या व्हर्जन असलेल्या डिवाईसमध्ये WhatsApp चालणार नाही.

Credit : Google

jio phone, jio phone 2 आणि नोकियाच्या काही फिचर फोन्सचा समावेश आहे.

Credit : Google

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी