AC ची सर्व्हिसिंग कधी करावी? 90% लोकांना माहित नसेल योग्य वेळ
10 September 2025
Created By: Mayuri Sarj
erao
वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी हे अनेकांना माहित नसते
एसी स्प्लिट असो किंवा विंडो असो, एसीची सर्व्हिस तीन ते चार वेळा करावी.
पहिला उन्हाळा सुरू होण्यापूर्वी, दुसरा 4 महिन्यांनंतर आणि तिसरा जेव्हा तुम्ही हिवाळ्यात एसी वापरत नाही
सर्व्हिसिंग व्यतिरिक्त, आठवड्यातून किमान एकदा तरी फिल्टर स्वच्छ करावी
अर्बन कंपनीच्या मते, एसीच्या सर्व्हिसिंगचा खर्च अंदाजे 499 रुपये आहे, पण किंमत बदलू शकते.
जर तुम्ही राहता त्या भागात खूप धूळ आणि घाण असेल, तर दर 2 ते 3 महिन्यांनी सर्व्हिसिंग करा
एसीची नियमित सर्व्हिसिंग केल्याने तुमच्या एअर कंडिशनरचे आयुष्य वाढते
वेडगळपणा… अमिताभ यांच्यासमोर अचानक चाहती साडी सोडायला लागली, ब्लॅकमेलिंग… बिग बींनी थेट उचलून घेतलं अन्….
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा