फोन कधीही 100% चार्ज का करू नये?
4 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
वारंवार पूर्ण चार्जिंग केल्याने बॅटरीचे आयुष्य झपाट्याने कमी होते आणि ती लवकर खराब होते.
पूर्ण चार्ज झाल्यावर, व्होल्टेज वाढतो आणि बॅटरीमधील रासायनिक रचना कमकुवत होऊ लागते.
झोपताना फोन चार्जिंगवर ठेवल्याने तुमच्या बॅटरीचे मोठे नुकसान होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते बॅटरीची चार्जिंग 20 ते 80 % दरम्यान ठेवा त्यामुळे तिचे आयुष्य वाढते.
फोन 0% पर्यंत डिस्चार्ज करू नका तेही धोकादायकच, त्यामुळे चार्जिंग क्षमता कमी होते
गरज असेल तेव्हाच फोन 100 % चार्ज करा
घरात आरसा नेमका कुठे लावावा; नकारात्मक ऊर्जा, भांडण नको असेल हे वाचाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा