शाओमीने बाजारात विक्रीचे  मोडले सर्व रेकॉर्ड 

15 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

Xiaomi ने iPhone दाखवले आस्मान, विक्री झाली तुफान

Xiaomi 14, Xiaomi 14 Pro या दोन मोबाईलने धुमाकूळ घातला 

चीनमध्ये दहा दिवसांत  14.5 लाख मोबाईलची  विक्री झाली

फोनमध्ये 6.73 इंच डिस्प्ले, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा

32MP फ्रंट कॅमेरा,  4880 mAh बॅटरी या फोनमध्ये आहे

या फोनने आयफोनला पण टफ फाईट दिली आहे

चीनमध्ये हा फोन पहिल्या क्रमांकावर आहे, दुसरा हुआवे, तिसऱ्या स्थानी ऑनर ही कंपनी आहे.

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा