Xiaomi 14  बाजारात दाखल,  काय आहेत फीचर्स 

8 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Xiaomi 14, Xiaomi 14 Ultra हे दोन स्मार्टफोन 

या स्मार्टफोनमध्ये 6.36 इंचाची स्क्रीन, LTPO AMOLED डिस्प्ले

स्नॅनपड्रॅगन 8 जनरेशन 3 चिपसेट, 12GB रॅम, 1TB पर्यंत स्टोअरेज

प्राथमिक 50MP, सेकंडरी 50MP, सेल्फी 32MP कॅमेरा 

Xiaomi 14 ची किंमत 69,999 रुपये 

Xiaomi 14 Ultra ची किंमत 99,999 रुपये 

11 मार्चपासून या फोनची विक्री सुरु होत आहे

माशाल्लाह..क्या बात है, हिनाची पिवळ्या ड्रेसमध्ये घायाळ अदा