एका iPhone च्या किंमतीत संपूर्ण कुटुंबाला मिळेल फ्लॅगशिप फोन; कॅमेरा-फीचर्ससुद्धा जबरदस्त
17 September 2025
Created By: Swati Vemul
Apple ने त्यांचा आतापर्यंतचा सर्वांत महागडा फोन आयफोन 17 प्रो मॅक्स लाँच केला
या फोनची किंमत 149,900 रुपयांपासून सुरू होते
याच बजेटमध्ये तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी फ्लॅगशिप फोन खरेदी करू शकता
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 23 सप्टेंबरपासून सेल सुरू
या सेलमध्ये तुम्ही पाच लोकांसाठी 1.5 लाख रुपयांमध्ये हाय-एंड फीचर्स असलेला फोन खरेदी करू शकता
पहिला पर्याय म्हणजे Samsung Galaxy S24 FE 5G, हा फोन सेलमध्ये 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध
मोटोरोला एज 60 प्रो हा फोन 25 हजार रुपयांना सेलमध्ये उपलब्ध
तुम्ही Realme GT 7T हा फोन 30,999 रुपयांना खरेदी करु शकता
Nothing Phone 3 या वर्षी जुलैमध्ये लाँच झाला असून सेलमध्ये तो 35 हजार रुपयांना उपलब्ध
Pixel 9 हासुद्धा चांगला पर्याय असून सेलमध्ये तुम्ही 35 हजार रुपयांना घेऊ शकता
अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा