व्हॉट्सअपमधील डिलिट केलेला मेसेज वाचता येणार आहे

डिलीट केलेला मेसेज वाचण्यासाठी थर्ड पार्टी ॲपची गरज नाही

मोबाईलमध्ये फक्त एक सेटिंग करावी लागणार आहे

या फिचरसाठी नोटिफिकेशन सेटिंगमध्ये जा

ॲडव्हान्सच्या ऑप्शनवर क्लिक करा

नोटिफिकेशन हिस्ट्रीचं ऑप्शन मिळेल

हे फिचर ऑन करा, ऑन करताच 24 तासाची हिस्ट्री मिळेल

त्यानंतर कोणी काय टेक्स्ट पाठवलं होतं हे समजेल

मात्र, डिलीट व्हिडीओ, ऑडिओ, फोटो पाहता येणार नाही