तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती
तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे.
Photo Credit : Instagram : tejasswiprakash
तेजस्वी प्रकाश ही प्रख्यात हिंदी अभिनेत्री आहे.
Photo Credit : Instagram : tejasswiprakash
वयाच्या १८ व्या वर्षी फिल्मी करिअरला सुरुवात केली.
Photo Credit : Instagram : tejasswiprakash
'स्वर्गिनी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों' मालिकांमध्ये तिनं काम केलंय.
Photo Credit : Instagram : tejasswiprakash
'खतरों के खिलाडी 10' मध्ये देखील तिने भाग घेतला होता.