तेजस्विनी पंडित

अभिनेत्री

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हटके फोटो शेअर केले आहेत

तेजस्विनीने या फोटोशूटमध्ये ग्रे रंगाची साडी परिधान केली होती. सोबतच लाल रंगाची लिपस्टिक, केसांत लाल गुलाबांची फुलं, गळ्यात भरजरी हार, असा हा तिचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

सध्या तेजस्विनी पंडित तिच्या ‘अनुराधा’ या सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच्या एका सोहळ्यात तिने हा लूक कॅरी केला होता

आता तिचा हा सुंदर लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे