रुबिनाचा
बॉसी लूक
रुबिनाचा बॉसी लूक पुन्हा एकदा ‘बिग बॉस 15’मध्ये पाहायला मिळणार आहे.
Photo Credit : rubinadilaik: Instagram
रुबिनाने तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit : rubinadilaik: Instagram
रुबिनाने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा टॉप, ब्लेझर आणि ट्राउझर्स परिधान केले आहे.
Photo Credit : rubinadilaik: Instagram
रुबिनाने तिच्या केसांचा अंबाडा बांधला आहे, ज्यामुळे ती बॉसी दिसत आहे.
रुबिनाने शेअर केलेला हा लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
Photo Credit : rubinadilaik: Instagram