श्वेता तिवारीच्या गोव्यातील फोटोंनी मोठी खळबळ, अभिनेत्रीसोबतचा 'तो' तरूण कोण?, थेट..

19 February 2024

श्वेता तिवारीचा गोव्यातील एक फोटो पुढे आलाय

या फोटोमध्ये एका तरूणासोबत खास पोझ देताना श्वेता दिसत आहे

या फोटोनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय

अनेकांनी थेट हा मुलगा कोण? असा प्रश्न केलाय

हेच नाही तर हा नवीन असल्याचे अनेकांनी म्हटले आहे 

श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते

श्वेता तिवारीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात