अभिनेत्री अश्विनी महांगडेने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय
16 October 2024
Created By: आयेशा सय्यद
अश्विनीला राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीचं उपाध्यक्षपद देण्यात आलं
'आई कुठे काय करते' मालिकेत अनघा हे पात्र अश्विनी साकारतेय
‘स्वराज्यरक्षक संभाजी’मालिकेत अश्विनीने साकारलेली राणूबाईंची भूमिका प्रेक्षकांना भावली
‘अस्मिता’ या मालिकेतून अश्विनी प्रकाशझोतात आली
आता निवडणुकीच्या तोंडावर तिने शरद पवार गटात प्रवेश केलाय
साताऱ्यातील वाईमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत तिने पक्षप्रवेश केलाय
बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा